न्यायालयाच्या दणक्याने मुंबई विकास आराखडा मराठीतही

From CITYPEDIA - Wiki Portal for Cities, Citizen & Civic Issues
Jump to: navigation, search
'

मुंबई १७ जुलै २०१८: मुंबईविषयीचा नवीन २०३४ विकास आराखडा (डीपी) हा मराठीतही उपलब्ध करू, असे आश्वासन राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दिले.

अधिक वृत्तासाठी पुढील लिंक दाबा: https://goo.gl/pq2gfN