रुग्णालयांना दिलासा, पण अनेक जाचक अटी

From CITYPEDIA - Wiki Portal for Cities, Citizen & Civic Issues
Jump to: navigation, search
छोटी नर्सिंग होम टिकतील का?

ठाणे ४ जुलै २०१७: ठाणे महापालिका प्रशासनाने रुग्णालयांच्या पुनर्नोंदणीबाबत नवे धोरण आखले असून यानुसार अग्निशामन दलाचा ना हरकत दाखला तसेच वापर बदलाच्या परवानगीअभावी रखडलेल्या रुग्णालयांच्या नव्याने नोंदणी करण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे. ही नोंदणी होत असल्याने ठाणे शहरातील अनेक रुग्णालयांवर टांगती तलवार होती.|