Main Page

From CITYPEDIA - Wiki Portal for Cities, Citizen & Civic Issues
Jump to: navigation, search
सिटीपिडीयावर तुमचे स्वागत असो..
शहरीकरण, समस्या, उपाय आणि संघटना यांचा मुक्त ज्ञानकोश
सध्या यात 37 लेख आहेत.
... नागरिक, अभ्यासू तज्ञ आणि सामान्य या सगळ्यांच्या सहभागातून तयार होणार संदर्भग्रंथ...
New to Citypedia ?

Join Citypedia
How To Contribute
Citypedia Community

सिटीपिडीयावर पहिल्यांदाच ?

सिटीपिडीयाचे सदस्य बना
माझा सहभाग कसा ?
सदस्य मार्गदर्शन

Welcome to Citypedia website.. Important Communication to all visitors:
New Sections added : ठाणे शहर बातम्या || माहिती अधिकार प्रतिसाद
Visit our Facebook Page also
शहरीकरण-नियोजन शिक्षण-आरोग्य-स्वच्छता सार्वजनिक वाहतूक पर्यावरण रक्षण निवारा प्रश्न ठाणे बातम्या महामुंबई बातम्या महत्वाची सदरे

सिटीपिडीया - आपले हार्दिक स्वागत आहे..

Welcome to CITYPEDIA, Wiki portal for CITY-ZEN, Issues & Solutions for Rurban Cities, Civic Issues & Civil Groups...

इथे प्रामुख्याने शहरे, शहरातील प्रश्न, शहरातील लोकांच्या समस्या, प्रशासन, लोक-चळवळ अशा शहराच्या संबंधित गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. वाढत्या शहरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता वाढत आहे, प्रश्नांची भीषणता वाढत आहे. या शहरात राहणार्याा सामान्य माणसाला सकाळ-संध्याकाळ अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, शहरीकरणातून समस्या वाढत आहेत.

"आमच्या शहरावर आमचा अधिकार" असे म्हणत मुंबईला खेटून असणार्याा ठाणे शहर, या शहरातील वेगवेगळ्या विचार-धारेत काम करणारे सजग कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ह्या अधिकारासाठी संवाद, संघर्ष आणि संघटन करीत लोक-चळवळीचा मार्ग पत्करला, त्यातून जन्म झाला "ठाणे मतदाता जागरण अभियान" या संघटनेचा.

CITYPEDIA ही या चळवळीतून, कामातून पुढे आलेली संकल्पना आहे. सिटीपेडिया या माध्यमातून आपण शहरातील प्रश्नांचा मागोवा घेणार आहोत, शहरातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणार आहोत, शहरातील लढाईला एक दिशा देणार आहोत. सिटीपेडिया मध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद तसेच अन्य शहरातील कार्यकर्ते आपले लिखाण करीत हा संदर्भ ग्रंथ परिपूर्ण करीत जटिल आणि सिटीपेडिया बनेल एक मोठा शहरीकरणाचा दस्तावेज ..

वाचा सिटीपिडीया कशासाठी ?

सिटीपिडीयावर काय लिखाण अपेक्षित आहे ?

सीटिपीडिया वर आपला सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. सीटिपीडिया हे शहरात राहणार्याक प्रत्येकासाठी उपयोगी पडेल असा ज्ञानकोश बनावा असा आमचा प्रयत्न आहे. आपण कशा प्रकारे यात सामील होऊ शकता ? प्रथम सीटिपीडिया या संकेत-स्थळावर सदस्य व्हा त्यानंतर सहभागी व्हा आणि आपल्या आवडीच्या विषयावर लिखाण करा (प्रकाशित झालेल्या लेखांमध्ये बदल करा किंवा नवीन लेख लिहा)

नागरीकरण - एक भयाण वास्तव... उद्बोधक चित्रफित

Click Here to Join CITYPEDIA
नवीन सदस्य बनण्यासाठी इथे क्लिक करा

Welcome to CITYPEDIA : Wiki Portal for Citizen

CITYPEDIA is the collaborative initiative to create documentation for the city-activists in particular & public-citizen, in general, in search of solutions for betterment of quality of CITY-LIFE. CITYPEDIA will deal with all the aspects of CITY-LIFE mainly, Health & Public Hospitals, Slums & Housing, Transport, Traffic & Roads, Education, Water, Sanitation & Waste Management. CITYPEDIA will talk about city-zen & their rights, their fights, problems & solutions, new directions & success stories. CITYPEDIA is initiated by locaal activist group, THANE MATDATA JAGRAN ABHIYAN (ठाणे मतदाता जागरण अभियान), started in January 2017 and the group intends to make it a reference website for all the aspirations of people cramped up in the ever-populating cities. We begin this mammoth task with a small but determined team of 6 contributors, plan to add up more & more contributors from Metros, Mumbai - Pune - Nagpur - Nashik - Aurangabad and many others because we find alarming similarities in the issues faced

सिटीपिडिया वरील विभागांची यादी

शहरीकरण व नियोजन

नागरी समस्यापाहणी अहवालनागरी चळवळकार्यकर्तेस्थानिक संस्थाविकास आराखडा

शिक्षण-आरोग्य-स्वच्छता

शिक्षणअनौपचारिक शिक्षणसार्वजनिक आरोग्यआरोग्य चळवळस्वच्छता-सफाई कामगारस्वच्छता चळवळ

सार्वजनिक वाहतूक

सार्वजनिक वाहतूकरस्ते व ट्राफिकरेल्वे, मेट्रो इ.वाहतूक भविष्यतक्रारी, सूचना इ.

पर्यावरण रक्षण

वृक्ष संबधितप्रदूषणग्लोबल वार्मिंगपर्यावरण जागृतीपर्यावरण संस्था

निवारा प्रश्न

परवडणारी घरेझोपडपट्ट्यास्मार्ट सिटीनिवारा हक्कसरकारी योजना

शहरातील महत्वाच्या बातम्या

सिटीपिडीयाठाणे बातम्यामहामुंबई बातम्याअन्य शहरांच्या बातम्या

अन्य महत्त्वाची सदरे

नागरी चळवळीतील यशोगाथामाहिती अधिकार प्रतिसादकायदेविषयक माहितीसंस्था, संघटनानगरराज कायदा

Mission & Vision of CITYPEDIA TEAM

Make through CITYPEDIA encyclopaedic knowledge on urbanization available to all. This can help citizens, men & women, youth and children to create towns and cities that are ecologically healthy, socially inclusive, and sensitive to the environment. This will be done by democratic process, by taking democracy to the grass roots, by directly intervening in planning, budgeting, decision making processes. This can be achieved through Urban Activism and resisting wrong decisions and acts of corrupt municipal authorities and anti-people political leaders... Anil Shaligram - Sanjeev Sane - Unmesh Bagwe

Error creating thumbnail: Unable to save thumbnail to destination
Error creating thumbnail: Unable to save thumbnail to destination