Portal:निवारा

From CITYPEDIA - Wiki Portal for Cities, Citizen & Civic Issues
Jump to: navigation, search


निवारा प्रश्न आणि नागरिकांचा हक्क

निवारा ही आधुनिक काळातील मूलभूत मानवी गरज झाली आहे हे मान्य व्हायला विशेष हरकत नसावी. कारण योग्य निवारा असेल तरच सुरक्षित आणि स्वस्थ जीवन लाभू शकते. आणि अशी किमान सुरक्षितता आणि स्वास्थ्य असेल तरच मानव विकास आणि शैक्षणिक प्रगतीची अपेक्षा धरावी.

आता हे तर खरेच की संविधानाने आपल्याला असा काही मुलभूत अधिकार म्हणून दिलेला नाही. पण सामाजिक न्यायाच्या आणि एकूण सामाजिक प्रगतीसाठी पुरेसे आणि परवडणारे गृहनिर्माण निर्माण होणे आणि ते सर्वांना उपलब्ध असणे ही समाजाची मूलभूत जबाबदारी आहे. हा मुद्दा सगळीकडून जोरात पुढे यायला हवा आणि सर्वमान्य व्हायला हवा.

सध्याची कायद्यांची, नियमांची, नियोजनाची आणि प्रशासनिक प्रक्रियांची चौकट समजून घेताना विशेषत: घरबांधणी आणि घरांच्या एकूण प्रश्नांसंबंधी FSI, TDR, SRA, क्लस्टर वगैरे शब्दजंजाळातून आपल्याला वाट काढावी लागेल. धोकेदायक इमारतींचा प्रश्न समजून घ्यावा लागेल. पण हे सोप्या भाषेत समजून घेतले तरच आपण प्रश्नांना हात घालू शकतो.

या विषयावरील लेखांची वर्गवारी

 या विषयावरील एक लक्षणीय व्हिडीओ

ABCD
1234

ह्या विषयांवर काम करणारे समन्वयक

ABCD
1234

इतर महत्त्वाची माहिती

ABCD
1234

 तुम्ही काय करू शकता

ABCD
1234