ठाणे मतदाता जागरण अभियानाचे यश: महापालिका शाळांतील त्रुटींचा लेखाजोखा मांडला जाणार

From CITYPEDIA - Wiki Portal for Cities, Citizen & Civic Issues
Jump to: navigation, search
यांच्या भवितव्यासाठीच
ठाणे ५ जुलै २०१८: शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या प्रत्येकाची प्रातिनिधिक मते जाणून घेत तेथील प्रत्यक्ष पाहणीतून श्वेतपत्रिका तयार केली जाणार आहे. त्यासाठी शहरातील शिक्षणतज्ज्ञांची मदतही घेतली जाणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा नुकताच पार पडला असून त्यामध्ये महापालिका अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, ठाणे मतदाता जागरण अभियानातील शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश होता. सविस्तर वृत्तांतासाठी पुढील लिंक: https://goo.gl/iDnzsW%7C