सुचना, मार्गदर्शन

From CITYPEDIA - Wiki Portal for Cities, Citizen & Civic Issues
Jump to: navigation, search

नवीन लिखाण, लेख, पोस्ट लिहिताना/ edit करताना Formatting साठी सुचना

1. आपले लिखाण इथे जसे नेहमी लिहिता त्याप्रमाणे लिहा, पानाच्या वरच्या बाजूस text editor Editing Tab.png आहे, तो वापरू शकता, आपण एखादा शब्द ठळक, तिरपा, अंडरलाईन करू शकता, एखादी इमेज किंवा फील लिंक करू शकता, बाहेरचे पान लिंक (external link) करू शकता, पराग्राफ चे शीर्षक ठळक व मोठे करू शकता, पूर्ण पानभर आडवी लाईन टाकू शकता... पण लक्षात घ्या कि एखादा शब्द ठळक केल्यास लिहिताना/ editing करताना तो '''ठळक''' असा दिसेल... ते योग्यच आहे

2. आपल्या लेखात पराग्राफ हवा असेल तर... दोन वेळा enter बटन दाबा

3. लिखाणात एखादी इमेज किंवा फाईल (image, audio or video) टाकायची असल्यास [[File:FILENAME|thumb|फाईलचे शीर्षक]] असे करा, यासाठी FILENAME हे तुम्ही फाईल अपलोड केल्यानंतर जे इथे दिसेल ते हवे. फाईल अपलोड करण्यासाठी डाव्या बाजूच्या साईडबार वरील Upload File हा मेनू वापरावा,

उदा. [[File:शिवाजी_महाराज.jpg|thumb|शिवाजी महाराजांचा रागीट चेहरा]] असे लिहिल्यास शिवाजी महाराजांचा रागीट चेहरा असे दिसेल

4. सिटीपीडीया तील एखाद्या पानाशी एखादा शब्द लिंक करायचा असेल तर लिहिताना [[शहर म्हणजे काय ?|शहर]] स्वच्छ व साफ असले पाहिजे असे लिहिल्यास

शहर स्वच्छ व साफ असले पाहिजे

असे दिसेल, म्हणजे शहर या शब्दाशी "शहर म्हणजे काय ?" हा लेख अधिक माहितीसाठी लिक केला गेला, लेखाचे नाव व दिसणारा शब्द सारखा असेल तर [[ठाणे शहर]] एव्हढं पुरेसं आहे, ती लिंक ठाणे शहर या सिटीपीडीयातील पानावर घेऊन जाईल.

5. या शीट मध्ये या सर्व बदलांची यादी आहे.

Formatting Info - Must Know