Portal:आरोग्य
From CITYPEDIA - Wiki Portal for Cities, Citizen & Civic Issues
आरोग्यशिक्षण आणि आरोग्य हे मानवी विकासाचे (Human Development) महत्त्वाचे संकेतक (indicators) मानले गेले आहेत. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी गरीबांची आरोग्य स्थिती जास्तच प्रतिकूल असते.सार्वजनिक आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस संकुचित होत चालल्या आहेत आणि नागरिकांना अधिकाधिक खासगी आरोग्य सेवांवर अवलंबून राहावे लागत आहे. शिक्षणाची देखील अशीच स्थिती आहे. सरकारी शिक्षण व्यवस्थेचे देखील असेच संकुचन होत चालले आहे. त्यामुळे लोकांना खाजगी शिक्षण संस्थांवर आवलंबून राहावे लागत आहे. मर्यादित जागा आणि उच्च शुल्क आकारणी यांना तोंड द्यावे लागते आहे. सार्वजनिक शैक्षणिक संस्थांची स्थिती निराशाजनक आहे. | |||
या विषयावरील लेखांची वर्गवारी | |||
या विषयावरील एक लक्षणीय व्हिडीओABCD1234 |
|
तुम्ही काय करू शकताABCD1234 |