Portal:शहरे

From CITYPEDIA - Wiki Portal for Cities, Citizen & Civic Issues
Jump to: navigation, search


 शहरे, शहरीकरण आणि नागरी समस्या

२००१ ते २०११ या दशकात भारतात शहरीकरणाचा वेग लक्षणीय वाढला. या कालखंडात शहरी लोकसंख्या 9.099 कोटींनी वाढली, तर ग्रामीण लोकसंख्या 9.047 कोटींनी वाढली. म्हणजे शहरी लोकसंख्या वाढीने ग्रामीण लोकसंख्या वाढीला अंगुळभर का होईना मागे टाकले. हे प्रथमच घडले.
टक्केवारीत बोलायचे तर शहरी लोकसंख्या वाढ 31.8% झाली, तर ग्रामीण लोकसंख्या वाढ 12.18% झाली. शहरात राहाणाऱ्या लोकांची संख्या २००१ मध्ये 27.82% होती ती २०११ मध्ये 31.16% वर पोहोचली. शहरीकरणात अग्रक्रम दिल्ली राज्याचा होता जेथे 97.5% शहर निवासी होते. त्यानंतर तामिळनाडू 48.45%, केरळा 47.72%, महाराष्ट्र 45.23%, गुजराथ 42.58% अशी क्रमवारी होती

या विषयावरील लेखांची वर्गवारी

 या विषयावरील एक लक्षणीय व्हिडीओ

ABCD
1234

या विषयांवर काम करणारे समन्वयक

अनिल शाळीग्राम
मिलिंद गायकवाड

 तुम्ही काय करू शकता

ABCD
1234